Friday, September 18, 2020

भारतात सर्वात जास्त वेतन कोणाला प्राप्त होते ?

भारतात सर्वात जास्त वेतन कोणाला प्राप्त होते ?

भारतात खालील व्यक्तींना सर्वात जास्त वेतन प्राप्त होते

राष्ट्रपती - 5 लाख

उपराष्ट्रपती - 4 लाख

पंतप्रधान- 1 लाख

राज्याचे राज्यपाल - 3.5 लाख

सुप्रीम कोर्ट न्यायाधीश - 2.8 लाख

निवडणूक आयुक्त - 2.5 लाख

हायकोर्ट न्यायाधीश - 2.5 लाख

खासदार - 1 लाख

टीप : वेतन प्रति महिना आहे

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...