Wednesday, September 2, 2020

पोस्टाच्या 'या' 9 सेव्हिंग स्कीम, यातली गुंतवणूक आहे फायदेशीर


पोस्टाच्या 'या' 9 सेव्हिंग स्कीम, यातली गुंतवणूक आहे फायदेशीर

Post Office - पोस्टाच्या काही योजना छोट्या शहरांत वापरल्या जातात. त्यावर टाकू एक नजर -

कटकटीला कंटाळून 3 सूनांनी केली सासूची हत्या, रचला आत्महत्येचा बनाव

    मुंबई, 04 जुलै : देशात पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोस्ट स्माॅल सेव्हिंग स्कीम चालवते. त्यात तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि त्यात वाढही होते. ते सुरक्षितही राहतात. पोस्टाच्या काही योजना छोट्या शहरांत वापरल्या जातात. त्यावर टाकू एक नजर -

    भारतीय पोस्टाच्या सेव्हिंग स्कीम

    1.सेविंग्स अकाउंट

    2.पाच वर्षांचं रिकरिंग डिपाॅझिट

    3.टाइम डिपाॅझिट किंवा फिक्स्ड डिपाॅझिट

    4.मंथली इन्कम स्कीम अकाउंट

    5.सीनियर सिटिझन्स सेविंग्स स्कीम

    भारतीय रुपया 'या' मुस्लीम देशातही चालणार

    6.15 वर्षांचा PPF

    7.किसान विकास पत्र

    8.सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम

    9.5 वर्षांचे नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट

    पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम्सवर सरकारनं ठरवलेले व्याज दर लावले जातात.

    देशाची अर्थव्यवस्था कशी आहे? सरकारनं सादर केला इकाॅनाॅमिक्स सर्वे

    अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कमीत कमी रक्कम

    सेव्हिंग अकाउंट ( चेक अकाउंट ) - 20 रुपये

    सेव्हिंग अकाउंट ( नाॅन चेक अकाउंट ) - 20 रुपये

    मंथली इन्कम स्कीम - 1500 रुपये

    फिक्स्ड डिपॉजिट अकाउंट- 200 रुपये

    पब्लिक प्राॅव्हिडंट फंड - 500 रुपये

    सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम - 1000 रुपये

    Union Budget 2019 : 5 जुलैला मोदी सरकारपुढे असतील ही 5 आव्हानं

    पोस्ट ऑफिस अकाउंटवर मिळणारा व्याज दर

    सेव्हिंग डिपाॅझिट - वर्षाला 4 टक्के

    1 वर्षाचं टाइम डिपाॅझिट - 7 टक्के तिमाही

    2 वर्षाचं टाइम डिपाॅझिट - 7 टक्के तिमाही

    3 वर्षाचं टाइम डिपाॅझिट - 7 टक्के तिमाही

    5 वर्षांचं टाइम डिपाॅझिट - 7.80 टक्के तिमाही

    5 वर्षांचं रिकरिंग डाॅपाॅझिट - 7.30 टक्के तिमाही

    5 वर्षांची सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम - 8.70 टक्के तिमाही

    5 वर्षांची मंथली इन्कम स्कीम - 7.70 टक्के प्रति वर्षी

    5 वर्षांचे नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट - वर्षाला 8 टक्के

    पब्लिक प्राॅव्हिडंट स्कीम - वर्षाला 8 टक्के

    किसान विकास पत्र - वर्षाला 7.7 टक्के ( 12 महिन्यांची मॅच्युरिटी )

    सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम - वर्षाला 8.50 टक्के

    मॅच्युरिटीआधी कधी बंद करता येईल?

    सेव्हिंग अकाउंट कधीही बंद करता येतं

    रिकरिंग डिपाॅझिट तीन वर्षांनंतर बंद करता येतं

    टाइम डिपाॅझिट 6 महिन्यांनंतर बंद करता येतं

    मंथली इन्कम स्कीम 1 वर्षांनी बंद करता येते

    सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम 1 वर्षानंतर बंद करता येते

    सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम 1 वर्षानंतर बंद करता येते

    कर सवलत

    पोस्ट ऑफिसच्या काही योजनांवर कर सवलत मिळते. त्या आहेत टाइम डिपॉझिट, सीनियर सिटिझन सेविंग्ज स्कीम, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स. इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करात सवलत मिळते.

    No comments:

    Post a Comment

    My Dream

    थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...