महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी
महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.[१] महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दिड कोटी आहे.
यादी
क्रमांक | जाती | तत्सम |
---|---|---|
१ | धनगर | १) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गढरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) ठेलारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डंगेधनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि. दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समाविष्ट) |
No comments:
Post a Comment