पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणूक; बचत खात्यापेक्षा मिळेल दुप्पट फायदा
मुंबई- आजच्या काळात जर तुमचा पगार महिन्याला 50 हजार ते एक लाखादरम्यान असेल तर तुमची जास्त बचत करु शकत नसाल. नोकरी करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची बचत ही केवळ 2 ते 5 हजार रुपये असते. यापैकी बरेच जण आपली बचत बॅंकेतील बचत खात्यात जमा करतात. तर काही जण वेगवेगळ्या स्कीमची निवड करतात. आम्ही तुम्हाला अशा एका योजनेची माहिती देणार ज्यामुळे तुमचा अधिक फायदा होईल.
खरेतर जर तुमची बचत कमी असेल तर तुम्ही गुंतवणूक करताना धोकाही पत्कारणे पसंत करणार नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही सुरक्षित गुंतवणूकीचे पर्याय सांगत आहोत. तुम्ही पोस्टाच्या एका स्मॉल सेव्हिंग स्कीमची निवड करु शकता. या योजनेत तुम्ही दर महिन्याला फक्त 10 रुपयांचीही बचत करु शकता.
No comments:
Post a Comment