Saturday, August 1, 2020

नवबौद्ध हे लग्न करताना जाती बघूनच लग्न करतात

🤣😅🤭 माफ करा. जरा विषयांतर करतोय. तुम्हाला नवबौद्ध हे लग्न करताना जाती बघूनच लग्न करतात असे कोण बरे म्हणाले.?

नवबौद्ध म्हणजेच पुर्वीचा हिंदू धर्मातला शुद्र वर्ण अशी धारणा असलेले, ऑनर किलिंगच्या घटना घडतात याकडे डोळेझाक का करतात?

रोटी बेटी व्यवहार कोणाला नको आहे?

बलात्कार करताना जात न पाहणारे, आणि जात पाहूनच बलात्कार करणारे रोटी बेटीचं व्यवहार नकोचे समर्थन करतात काय?की त्यांचेवर दबाव टाकला जातोय काय?

हिंदू, बौध्द, शीख, जैन यांचेशिवाय इतर धर्म योग्यच नाही काय?

बरं मान्य.

मग बौद्ध धर्मात धर्मांतरीत झालेनंतर बौद्ध आहे की नवबौद्ध हे हिंदूच ठरवणार काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि त्यावेळी पन्नास लाख अनुयायी बौद्ध धर्मात धर्मांतरीत केले. मग कोणाच्या कुटिल कारस्थानाने नवबौद्ध ही संकल्पना आस्तित्वात आली.

म्हणजे मुळ भारताला बौद्ध धर्म , नेमका कोणाकडून ग्रहण केल्यावर नवबौद्धपणाचा कलंक दूर होईल असं आपणाला वाटतेय?

बौद्धांनी आपली दारे बंध केलेली आहेत, व्हरांडयात उपस्थित सर्वांना नवबौद्ध घोषित करण्यात येत आहे. अशी आकाशवाणी झाली होती काय?

माफ करा पण इथल्या गरिब बहुजनांची उपेक्षा जगात कुठल्याच देशात झाली नसेल त्यापेक्षाही कितीतरी भयानक आहे.

एकीकडे हिंदू धर्माचा नारा लावायचा.

हिंदू धर्म आहे का विचारले तर जीवन जगन्याची पद्धती सांगायची.

कधी वैदिक धर्म, कधी सनातन धर्म अहो कुठले ते आधी फिक्स करा.

आमच्या हातात झेंडे काय देताय?

आम्हाला नकोय तो नवबौद्धही. पण आम्हाला आमचे शुद्धी करण्यासाठी तुमची अग्नी परीक्षा सारखी परीक्षा झेपेल काय?

मुळात आपल्या धर्मात धर्मांतरण ही संकल्पनाच आस्तित्वात नाही म्हणतात.

मगमिचेलुत्ती ने वर्णित केलेला1950 च्या दशकच्या "आवर्तक पैटर्न काय आहे? स्पष्ट कराल काय?

कर्मावर आधारीत धर्म व्यवस्था म्हणजे हिंदू, वैदिक, सनातन असे आपण म्हणता. आणि कर्म कर फल की चिंता मत कर म्हणत किती पिढयांना, आर्थिक, सामाजिक, मानसिक, धार्मिक गुलाम केले ?

राममंदिर कमिटीमध्ये प्रत्येक जातीतील किती सदस्य म्हणून कार्यकारणीवर घेतले जातील यावरून हिंदूंची सहिष्णुता दिसेलच की?

अच्छा म्हणजे तुम्हाला बौद्ध धर्म श्रेष्ट आहे हे जगाच्या सुरात सुर मिळवायचेय पण खरे दुखणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म या विषयीच आहे तर.

समाजात कोण श्रेष्ठ याचा अधिकारही तुमचाच काय?

मग जातपात तरी काय आहे हो यापेक्षा वेगळी?

वैदिक स्रोत, पुजा पाठ, कर्मकांड या कर्मावर आमचं श्रेष्ठत्व ठरतं काय?

माफ करा पण कांही गोष्टी पचतच नाहीयत राव?

ज्याला मुळ दुखणंच कळत नाही. त्याकडून निदानाची काय अपेक्षा करावी?

हिंदू म्हणजेच केवळ ब्राम्हण असतील तर नकोच आम्हाला, हिंदू म्हणजेच ब्राम्हण्य असेल तरीही नकोय आम्हाला. आणि हीच वागणूक जर मुस्लिम, शीख,ईसाई, बौद्ध आणि जैन देत असतील तरीही नकोय आम्हाला.

खुशाल अधर्मी म्हणून फासावर लटकवा. राजी खुशीने जाईल वैयक्तिक मी तरीही.

माणसाला माणसांनी माणुसकीनं वागवणारा मानवतावादी धर्मच जगाच्या पाठीवर धर्म नसेल तर आमचे जगच बुडाले ना राव?

उपकार क्वोराचे पलटवार करणारे लगेच उघडे पडतात.

नाहीतर आपले म्हणून गळाभेटीत दगल करणारे अफजलखान, धृतराष्ट्र कमी आहेत काय?

संविधान सोडला तर कोणावरच माझा काडीचाही विश्वास आता राहिलेला नाही.

एक भारतीय म्हणून मी जगेन आणि भारतीयत्वासाठी मरेन ही.

बाकी धर्म गेला उडत.

या अधर्मी सुमीतचा आयुष्यात एकही कृष्णकृत्य न केलेल्या महात्मा कडून सुदर्शन व्दारे खुशाल शिरच्छेद करा.

धुतल्या तांदळाचं सहर्ष स्वागत.

16
फॉलो करा
विनंती करा
आणखी

प्रश्न विचारणाऱ्याला नक्की काय विचारायचे आहे हे स्पष्ट नसले तरी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

'नवबौद्ध' ही संज्ञा त्यांच्यासाठी वापरली जाते जे आंबेडकरी अनुयायी आहेत म्हणजेच ते जे, जेव्हा डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर करून, म्हणजेच, हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा उपदेश केला त्या धर्मांतर चळवळीचा एक भाग म्हणून जे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतरित झाले, अशांचा उल्लेख नवबौद्ध म्हणून केला जातो. त्यापूर्वी बौद्ध धर्म स्वीकारलेले किंवा त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेले अशांसाठी ही संज्ञा वापरली जात नाही.

जातीयवादाचा आणि एकूणच जातीचा त्याग करून सर्वांसाठी समान धर्म अधिकार असतील अशा समाजाचा एक भाग होण्यासाठी आंबेडकरांनी धर्मांतराची चळवळ सुरू केली आणि यातूनच लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एवढे करूनही आजची समाजव्यवस्था पाहिल्यास तरी त्यातून 'जातीचा' त्याग खरोखर लोकांनी केला आहे किंवा जातीयवाद सोडवतो आहे का हा एक चर्चेचा विषय आहे. धर्मांतरे होऊनही जातीयवाद आणि एकूणच जात टिकवण्याची मानसिकता भारतातील सर्व धर्मियांमध्ये दिसून येते, यात (नव)बौद्ध, मुस्लिम(पसमंदा,अश्रफ,इत्यादी), ख्रिस्ती(अँग्लो, गोव्यातील कॅथलीक ब्राह्मण, पोर्तुगीज कॅथलिक, दलित ख्रिश्चन, इत्यादी) सर्वच आले.

हिंदू धर्मात धर्मांतर केल्यावर कोणती जात अथवा वर्ग दिला जातो.. खरं तर हिंदू हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे, त्यामुळं धर्मांतर नामक संकल्पना हिंदू किंवा वैदिक धर्मात अस्तित्वात नाही. तरीही, आजच्या काळानुसार जर एखाद्यास धर्मांतर करायचे असेलच तर तो व्यक्ती स्वतः ची जीवनशैली बदलून हिंदू जीवनशैली अजमावू शकतो. त्याला कुठलीही जात अथवा धर्म नसेल तरीही तो हिंदूच म्हणवला जाईल. वैदिक धर्माचा विचार करायचा झाल्यास त्यात वर्ग हा व्यक्तीच्या कामावरून ठरतो. या नियमाने जर एखादा वैदिक धर्म स्वीकारून वेदभ्यासाचे, धार्मिक कर्मकांडाचे शिक्षण घेऊन पौरोहित्य किंवा देवाधर्माच्या कार्यात स्वतः ला झोकून घेणार असेल, किंवा संशोधन, तांत्रिकी, वैद्यक शास्त्र इत्यादींचे अध्ययन करणार असेल, तर तो ब्राह्मण म्हणवला जाईल. जर तो सेनेत, पोलिसात भरती होणार असेल किंवा तत्सम युद्धकलेशी संलग्न अथवा प्रशासकीय कार्य हाती घेणार असेल तर क्षत्रिय म्हणवला जाईल. कारकुनी किंवा व्यापार इत्यादींमध्ये लक्ष घालणार असेल तर वैश्य म्हणवला जाईल आणि या व्यतिरिक्त जर कोणी सफाई, दगडमाती उचलणे वा तत्सम कष्टाचे काम करणार असेल तर तो शूद्र म्हणवला जाईल. अर्थात, प्रत्यक्ष असली कुठलीही वर्गवारी एकविसाव्या शतकात होऊ शकत नाही, किंवा होऊ न देणेच योग्य आहे.

14
3
हे आपल्या प्रश्नाचे उपयुक्त उत्तर होते?

.

नवबौद्ध हे लग्न करताना जाती बघूनच लग्न करतात?

या केदारजी जोशी सरांच्या एका मुद्दयांशी फारकत घेत मला असे वाटते

🤣😅🤭 माफ करा. जरा विषयांतर करतोय. तुम्हाला नवबौद्ध हे लग्न करताना जाती बघूनच लग्न करतात असे कोण बरे म्हणाले.?

नवबौद्ध म्हणजेच पुर्वीचा हिंदू धर्मातला शुद्र वर्ण अशी धारणा असलेले, ऑनर किलिंगच्या घटना घडतात याकडे डोळेझाक का करतात?

रोटी बेटी व्यवहार कोणाला नको आहे?

बलात्कार करताना जात न पाहणारे, आणि जात पाहूनच बलात्कार करणारे रोटी बेटीचं व्यवहार नकोचे समर्थन करतात काय?की त्यांचेवर दबाव टाकला जातोय काय?

हिंदू, बौध्द, शीख, जैन यांचेशिवाय इतर धर्म योग्यच नाही काय?

बरं मान्य.

मग बौद्ध धर्मात धर्मांतरीत झालेनंतर बौद्ध आहे की नवबौद्ध हे हिंदूच ठरवणार काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि त्यावेळी पन्नास लाख अनुयायी बौद्ध धर्मात धर्मांतरीत केले. मग कोणाच्या कुटिल कारस्थानाने नवबौद्ध ही संकल्पना आस्तित्वात आली.

म्हणजे मुळ भारताला बौद्ध धर्म , नेमका कोणाकडून ग्रहण केल्यावर नवबौद्धपणाचा कलंक दूर होईल असं आपणाला वाटतेय?

बौद्धांनी आपली दारे बंध केलेली आहेत, व्हरांडयात उपस्थित सर्वांना नवबौद्ध घोषित करण्यात येत आहे. अशी आकाशवाणी झाली होती काय?

माफ करा पण इथल्या गरिब बहुजनांची उपेक्षा जगात कुठल्याच देशात झाली नसेल त्यापेक्षाही कितीतरी भयानक आहे.

एकीकडे हिंदू धर्माचा नारा लावायचा.

हिंदू धर्म आहे का विचारले तर जीवन जगन्याची पद्धती सांगायची.

कधी वैदिक धर्म, कधी सनातन धर्म अहो कुठले ते आधी फिक्स करा.

आमच्या हातात झेंडे काय देताय?

आम्हाला नकोय तो नवबौद्धही. पण आम्हाला आमचे शुद्धी करण्यासाठी तुमची अग्नी परीक्षा सारखी परीक्षा झेपेल काय?

मुळात आपल्या धर्मात धर्मांतरण ही संकल्पनाच आस्तित्वात नाही म्हणतात.

मगमिचेलुत्ती ने वर्णित केलेला1950 च्या दशकच्या "आवर्तक पैटर्न काय आहे? स्पष्ट कराल काय?

कर्मावर आधारीत धर्म व्यवस्था म्हणजे हिंदू, वैदिक, सनातन असे आपण म्हणता. आणि कर्म कर फल की चिंता मत कर म्हणत किती पिढयांना, आर्थिक, सामाजिक, मानसिक, धार्मिक गुलाम केले ?

राममंदिर कमिटीमध्ये प्रत्येक जातीतील किती सदस्य म्हणून कार्यकारणीवर घेतले जातील यावरून हिंदूंची सहिष्णुता दिसेलच की?

अच्छा म्हणजे तुम्हाला बौद्ध धर्म श्रेष्ट आहे हे जगाच्या सुरात सुर मिळवायचेय पण खरे दुखणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म या विषयीच आहे तर.

समाजात कोण श्रेष्ठ याचा अधिकारही तुमचाच काय?

मग जातपात तरी काय आहे हो यापेक्षा वेगळी?

वैदिक स्रोत, पुजा पाठ, कर्मकांड या कर्मावर आमचं श्रेष्ठत्व ठरतं काय?

माफ करा पण कांही गोष्टी पचतच नाहीयत राव?

ज्याला मुळ दुखणंच कळत नाही. त्याकडून निदानाची काय अपेक्षा करावी?

हिंदू म्हणजेच केवळ ब्राम्हण असतील तर नकोच आम्हाला, हिंदू म्हणजेच ब्राम्हण्य असेल तरीही नकोय आम्हाला. आणि हीच वागणूक जर मुस्लिम, शीख,ईसाई, बौद्ध आणि जैन देत असतील तरीही नकोय आम्हाला.

खुशाल अधर्मी म्हणून फासावर लटकवा. राजी खुशीने जाईल वैयक्तिक मी तरीही.

माणसाला माणसांनी माणुसकीनं वागवणारा मानवतावादी धर्मच जगाच्या पाठीवर धर्म नसेल तर आमचे जगच बुडाले ना राव?

उपकार क्वोराचे पलटवार करणारे लगेच उघडे पडतात.

नाहीतर आपले म्हणून गळाभेटीत दगल करणारे अफजलखान, धृतराष्ट्र कमी आहेत काय?

संविधान सोडला तर कोणावरच माझा काडीचाही विश्वास आता राहिलेला नाही.

एक भारतीय म्हणून मी जगेन आणि भारतीयत्वासाठी मरेन ही.

बाकी धर्म गेला उडत.

या अधर्मी सुमीतचा आयुष्यात एकही कृष्णकृत्य न केलेल्या महात्मा कडून सुदर्शन व्दारे खुशाल शिरच्छेद करा.

धुतल्या तांदळाचं सहर्ष स्वागत

टिप्पणी समाविष्ट करा…
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील मुस्लिम मूळ हिंदूच असल्याचे मागे एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने अभ्यासाअंती सांगितले होते. यासाठी तिने आडनावे आणि काही अन्य पुराव्यांचा हवाला दिला होता. ही बाब काही चिकित्सक मुस्लिमांनी मान्य सुद्धा केली होती. मागे एका स्वयंसेवी संस्थेने 'घर वापसी' ही मोहीम राबविली
आणखी वाचा
माझ्या धर्मात.. माझ्या धर्मात तुम्ही मान झुकवायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता.. ताठ मानेनेही तुम्ही माझ्या देवांशी संवाद साधू शकता.. अगदीच चीड आली तर माझ्या देवांना शिव्या देऊ शकता.. काळ्या म्हणू शकता, चोर म्हणू शकता.. जाब विचारू शकता.. तुम्ही अगदी नास्तिक झाला तरीही माझा धर्म तुम्हाला स्वीकारेल.. माझ
आणखी वाचा
गेल्या सहा वर्षात बड्या धनिकांनी रिकाम्या केलेल्या हिंदू जनतेच्या तिजोरीमुळे हिंदू जनता खतरे मंदी आहे ।
शिरकुर्मा आणि इतर खाद्यपदार्थ जसे बिर्याणी, समोसे, सुकामेवा इत्यादी. उर्दू अरबी भाषा आणि त्यातली शायरी इस्लाम धर्माशी निगडित कला (स्थापत्य आणि वस्त्रकला) तसेच साहित्य स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणारा रमदान महिना… * शारीरिक संबंध न करणे. * व्यसनं न करणे. * विनोद आणि टवाळक्या न करणे. * टिव्ही, चित्रपट पहा
आणखी वाचा
पुरेसे लाकूड त्या भागात उपलब्ध नव्हते जिथे हे दोन्ही धर्म उदयाला आले होते त्या भागात। पण ख्रिस्ती धर्मात आता हळूहळू प्रेतक्रिया जाळून पण केली जाऊ लागली आहे। त्यासाठी आता विद्युत दाहिनी वापरू लागलेत। श्रीराम।
आणखी वाचा
गोत्र या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदात केला गेला आहे.गोत्र म्हणजे एकप्रकारचा समूह.अत्रि, वसिष्ठ,विश्वामित्र,जमदग्नी,भारद्वाज,गौतम व काश्यप या सात ऋषींचा उल्लेख बृहदारण्य उपनिषदात केला गेला आहे.त्याव्यतिरिक्त शांडिल्य, अंगिरस, क्रतु अशा इतर ऋषींचा उल्लेख उपनिषदे व इतर ग्रंथांमध्ये आहे. या ऋषींचे व
आणखी वाचा
पुढील उत्तर हे केवळ प्रश्नकर्त्याचे समाधान म्हणून दिले आहे, कुठल्याही प्रकारचा जातीभेद करण्याचा उद्देश मुळीच नाही. भारतात अनेक जातीजमाती अनेक शतकांपासून आहेत ज्यामध्ये ब्राह्मण ही जात अतिप्राचीन काळापासून आपल्याला दिसते. जसे इतक्या शतकांमध्ये क्षत्रियांचे राजपूत, मराठा, खत्री, अरसु वगैरे वगैरे अनेक प
आणखी वाचा
कारण काका व मावशी ची मुले व आपले गोत्र समान असते. ° मावशी जर काकू पण असली तर. (अशे पुष्कळदा व्हायचे ) काके व मावस भावंडे (Parallel cousins) चा विवाह निषेध आहे.( EXcept Islam) मामे व आत्ये भावंडे (Cross Cousins) चा विवाह थोड्या प्रमाणात कुठे कुठे स्वीकार्य होते. Genetics नुसार जितका दुरचा संबंध तितके चांग
आणखी वाचा
(मी स्वतः हा प्रकार अनुभवला आहे त्यामुळे. प्रश्नाचे उत्तर बरेच मोठे होईल मात्र मी कमीत कमी लिहिण्याचा प्रयत्न करतो ) प्रसंग 1 मी मुळ मराठी माध्यमाचा मात्र मला 11 वी ला इंग्लिश कॉमर्स मधून शिकावे म्हणून घरच्यांनी एका ख्रिस्ती कॉलेजला (पुण्यातील एक नामांकित कॉन्व्हेंट) ऍडमिशन केले. सुरवातीला 2महिने झाल्
आणखी वाचा
आपल्या या प्रश्नाचे मी माझ्या सोईसाठी तीन भाग करतो. पहिला भारतातील बहूसंख्य मुस्लीम हे धर्मांतरीत आहेत. धर्मांतरीत मुस्लीम धर्माभिमान बाळगतात आणि इतर धर्मियांना काफर का मानतात ? भारतीय मुस्लीम समाजा बद्दल नोंदवण्यात आलेल्या निरक्षणाबद्दल क्रमश: प्रतिसाद देतांना पहिल्या निरीक्षणात वेगळे मत नाहीच. समते
आणखी वाचा

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...